मालवण शहरातील भरड येथील जुनाट गंजलेला वीज पोल थेट एसटी बसवरच येऊन कलंडल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच भरड परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वीज व... Read more
मालवणच्या समुद्रकिनारी आढळलेल्या दुर्मिळ अमूर ससाण्याला युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीवदान दिले. कावळ्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या या दुर्लभ पक्ष्याचे संवर्धन करत सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांब... Read more
चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास आज गुरुवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी उसळली होती. सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त... Read more
३ डिसेंबर हा जागतिक अपंग, दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्क आणि सक्षमीकरणासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने मालवणमधील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं भव्य कार्यक... Read more
नाशिकमध्ये होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीचे काम जोमाने सुरू असताना तपोवनातील काही वृक्षतोडीवरून उभे राहिलेले आंदोलन आता राजकीय वादळात परिवर्तित झाले आहे. या ‘तथाकथित पर्यावरणप्रेमी’ आंदोलनकर्त्यांचा कोप एकट्या कुंभमेळ्यावरच का,... Read more
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सूनबाई तोऱ्यात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या वाट चुकलो देव या नाटकास द्वितीय पारित... Read more
मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा, २०२४-२५ मध्ये मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने झोन क्र.९ विभागीय पातळीवरील ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात हा... Read more
लायन्स क्लब मालवणचे ज्येष्ठ सदस्य मेघश्याम उर्फ राजा शंकरदास यांनी त्यांची मुलगी सामाजिक कार्यकर्त्या कै. पूजा शंकरदास (नेहा कोळंबकर) यांच्या स्मरणार्थ तिच्या वाढदिवसादिनी मालवण मधील एस.एस. कुडाळकर हायस्कूलच्या गरजू मुलांना दप्तर वाटप करून कै.पू... Read more
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाद्वारे संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून झाली. त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्... Read more
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. आज सकाळी धार्मिक प्रथा परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची... Read more