मालवण, मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. दीपक पाटकर, श्री. महेश कोयंडे आणि इतर उमेदवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्... Read more