सिंधुदुर्ग | प्रतिनिधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी कोकण आयुक्तांचे न्यायालय नियमितपणे रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे भरविण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वत... Read more
नादुरुस्त रस्त्यांवरून सुरेश बापर्डेकर आक्रमक; नगरपरिषद प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप मालवण | प्रतिनिधी मालवण नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील सर्व नादुरुस्त... Read more
रोटरी क्लब मालवण व लिमये हॉस्पिटलचा उपक्रम; १५५ नागरिकांची मोफत तपासणी मालवण | प्रतिनिधी रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अस्थी खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराला नागर... Read more
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार परेश राऊत आणि समीर त... Read more
मालवण (प्रतिनिधी) : राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्याच्या निर्णयामुळे पारंपारिक मच्छीमारांवर अन्याय झाला असून, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एलईडी व पर्ससीनद्वारे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना होणार असल्याचा आरोप... Read more
मुंबई फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि वयाच्या दाव्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अनेक मद्य उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील सहा मद्य उत... Read more
मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६ जणांचे रक्तदान, १५५ जणांची नेत्रतपासणी मालवण : प्रतिनिधी मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सामाजिक बांध... Read more
सोमवारी स्वीकारला पदभार; सिंधुदुर्गातील विविध ठिकाणी बजावला आहे सेवाकाल मालवण : प्रतिनिधी मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अतुल माधवराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यां... Read more
बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई; तालुका सुविधा केंद्रातच मिळणार ओळखपत्र मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व इतर लाभांचे तब्बल १४ हजार ९०५ प्रलंबित ऑनलाईन अर्ज मंज... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण तालुका शासकीय-निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या हस... Read more