मालवण, प्रतिनिधी :मालवण शहरातील मेढा परिसरात लोखंडी वीजपोलामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून दोन गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. मृत गायींपैकी एक गाय गाभण असल्याची माहिती असून, या... Read more
मालवण, प्रतिनिधी :बदलत्या व्यावसायिक धोरणांमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासनाने अन्न व्यवसायासाठी निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव राजू जठार यांनी... Read more
रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव मालवण | प्रतिनिधी “विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. अनेकांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. प्रेरणेशिवाय व्यक्तिमत्त्व घडत नाही. त्या... Read more
१८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड; भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक निवड प्रक्रिया मालवण, प्रतिनिधी :मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन कॅडेट भरती... Read more
देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांचा सत्कार उत्साहात संपन्न मालवण | प्रतिनिधी “गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून मालवण देवळी समाज मंडळाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श निर्माण केल... Read more
वृक्षारोपण, गुरुवंदना आणि क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान मालवण | प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ मालवणच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये शाळा परिसरात वृक्षारोप... Read more
१२ सागरी मैलांच्या हद्दीत मासेमारीस मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मालवण | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या विविध प्रजातींचे प्रजोत्पादन आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी... Read more
मालवण | प्रतिनिधी मालवण-कसाल महामार्गावरील कुपेरी घाटीतील धोकादायक वळणावर चिऱ्याने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि क्लीनर सुदैवाने बचा... Read more
सागरी महामार्गावरील बाजार कायम ठेवण्याची मागणी; नगरपालिकेला निवेदन देणार मालवण | प्रतिनिधी मालवण शहरातील देऊळवाडा-सागरी महामार्गावर भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वीप्रमाणे सोमवारपेठेत हलविण्याच्या प्रस्तावाला देऊळवाडा परिसरातील ना... Read more
मालवण, प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वाढलेले रान आणि गवत स्वखर्चातून कापून परिसर स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी राबविला. त्यांच्या या सामाजिक बांधि... Read more