मालवण | प्रतिनिधी जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम (वय ६५) यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे... Read more
जागतिक आदिवासी दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम मालवण | प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार युवा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीत... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दर्यासारंग हॉटेल येथे उत्साहात पार पडली. या सभेत ललित ढोलम यांची तालुका अध्यक्षपदी, तर चंद्रशेखर सुपल आणि राहुल कुलकर्णी यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्या... Read more
मुंबई, दि. ७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी तयारी केली असून, ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही... Read more
मालवण (प्रतिनिधी) चौके पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. एनडीआरएफ ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्या वतीने निरीक्षक राजेश कुमार या... Read more
मालवण : प्रतिनिधी कोळंब-भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावणी एकादशी तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नामांकित भजन मंडळांचे भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्... Read more
मालवण (प्रतिनिधी) वडाचापाट येथील देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये आयोजित रानभाजी पाककला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रानभाज्यांपासून विविध नावीन्यपूर्ण आणि चविष्ट पाककृती सादर... Read more
मालवण | प्रतिनिधी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेकडून विविध कामांना वेग देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, पार्क... Read more
मालवण (प्रतिनिधी) निरोगी आणि सुदृढ बालकाच्या वाढीसाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असून, ते बाळासाठी अमृततुल्य आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी केले. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार... Read more
मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप जानू गोवेकर (६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजकीय व सामाजिक... Read more