मालवण, दि. ३० : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, माजी शिक्षिका आणि ज्येष्ठ राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरोज शिवाजी परब (मसुरे-मर्डेवाडी) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हो... Read more
मालवण, दि. : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि राणे कुटुंबीयांच्या ज्येष्ठ सहकारी सौ. सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सरोजताईंना श्रद्धांजली अर्पण क... Read more
मालवण, दि. : प्रतिनिधी मालवण शहरातील स्वच्छ, सुंदर आणि चंदेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या चिवला बीचवर गेल्या दहा दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विद्युत पोल आणि सुरू असलेली विद्युत केबल अखेर महावितरणकडून हटविण्यात आली. त्या ठिकाणी नवीन विद्यु... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलींमध्ये टी.वाय.बी.ए.ची भूमी मसुरकर हिने प्रथम क्रमांक... Read more
देवबाग हायस्कूलचा अभिनव ‘वृक्षबंधन’ उपक्रम मालवण (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या सणाला पर्यावरण संवर्धनाची अनोखी जोड देत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नारळाच्या झाडाला राखी बांधून निसर्गरक्षणाचा संदेश दि... Read more
मालवण (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री तरुण संघ दक्षिणवाडा व हनुमान मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची... Read more
मालवण (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात हनुमान चालीसा सामूहिक वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आय... Read more
मालवण (प्रतिनिधी) : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या आणि वाढता वीजभार यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा नियोजनच्या म... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण-कुडाळ मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडीओ आणि रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करणारे माजी आमदार वैभव नाईक हे त्यांच्याच दहा वर्षांच्या आमदारकीतील अपयश जनतेसमोर मांडत आहेत, अशी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे य... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे, आर.सी.सी. लाद्या, काँक्रीटीकरण तसेच बंदर परिसरा... Read more