मालवण, दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय ‘स्व. विजयकुमार माळगावकर स्मृती मानकवर्तनी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वेदिका प्रमोद तेंडुलकर हिने जिल्हास्तरावर द्व... Read more
मालवण (प्रतिनिधी) भारत देशाला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आपले योगदान द्या. नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पाने पुढे जाऊया भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनविण्यासाठी एकत्र काम करूया, असे आवाहन भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरक... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रामध्ये व किनाऱ्यालगत महसूल विभाग आणि बंदर विभाग यांच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत कालावल खाडीतील बंडा बेटा नजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या व शेरे जमिनीत असलेला वाळू साठा ताब्यात... Read more
अंगणवाड्यांच्या वेळेत तातडीने बदल करण्याची महिला व बालकल्याण समिती सभापती अन्वेषा आचरेकर यांची मागणी
मालवण, दि प्रतिनिधीराज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा फटका लहान मुलांना बसत आहे. मालवण शहरातही सध्या कडक ऊन पडत असून या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट मासेमारीमुळे पारंपारिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या एलईडी लाईट मासेमारीच्या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य विभाग अ... Read more
मालवण (प्रतिनिधी) कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा विरोधात आंदोलन छेडणाऱ्या तळाशीलच्या ग्रामस्थांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी आंदोलन स्थळी भेट घेऊन चर्चा केली. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सोबत आहोत. ग... Read more
मालवण : आधुनिक संगीत क्षेत्रात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या बीटबॉक्सिंग या कलेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक-युवतींसाठी करिअरचा नवा पर्याय म्हणून या कलेकडे पाहिले जात असून, या पार्श्व... Read more
मालवण दि प्रतिनिधी : भंडारी समाज महासंघ, सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील मुलांना नृत्यकलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल... Read more
मालवण (प्रतिनिधी) हिंदू धर्म जाती जाती मध्ये अडकून पडला आहे. मी पणा सोडून आपण हिंदू म्हणून एक आहोत हा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवीत आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे, असे प्र... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. रिल्स स्पर्धा दोन टप्या... Read more