देवगड प्रतिनिधी कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले असून सरकारच्या मदतीवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सातत्याने मागणी करूनही सरकारने योग्य ती मदत न दिल्याचा आरोप त्यां... Read more
अक्षय तृतीया निमित्त ‘अनाम प्रेम परिवार’चा उपक्रम; देशभरातील सहभागींची उपस्थिती क्रिकेट, सागरी सफर, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मालवण (प्रतिनिधी):मालवण येथे ‘अनाम प्रेम परिवार’तर्फे अंध व दृष्टिबाधित बांधवांसाठी ‘अक्षय तृतीया २०... Read more
मालवण (प्रतिनिधी) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मालवण तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात... Read more
मालवण (प्रतिनिधी):मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा उ... Read more
कणकवली (प्रतिनिधी):कणकवली येथे कोकणचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष ‘अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय महायुतीतर... Read more
मालवण (प्रतिनिधी) अनधिककृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनात मनसे पक्ष तळाशील ग्रामस्थांच्या सोबत असल्याची भूमिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केली आहे. गेले काही महिने अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात तळाशील व... Read more
मालवण (प्रतिनिधी) गेले दोन वर्षे मत्स्यमंत्री असणाऱ्या ना. नितेश राणे यांनी दोन वर्षात कधीही मच्छिमारांचा विचार केला नाही. बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारीचा हैदोस वाढला असून या विरोधात उबाठा शिवसेनेने मोर्चा काढण्याचे जाहीर केल्यानंतर मत्स्यमंत्र... Read more
मालवण (प्रतिनिधी) अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि महाराष्ट्... Read more
मालवण (प्रतिनिधी):तळाशील परिसरातील कालावल खाडीत सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाने आता वेगळेच आणि अधिक तीव्र वळण घेतले आहे. गेले सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी के... Read more
भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी तसेच प्रसिद्ध मालवणी कवी रुजरिओ पिंटो (बाबला पिंटो) यांचे प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडले. “मी कसा घडलो” या विषयावर बोलताना पिंटो यांनी आपल्या आयुष्यातील विविध प्रेरणादायी... Read more