मालवण दि प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा उतरण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या १०० रिक्षा चालका... Read more
मालवण दि प्रतिनिधी :रेवंडी प्रवासी जेटी वर बेकायदेशीर रित्या मासे उतरविणे तात्काळ बंद करा. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करावेत.अश्या मागणीसह, रेवंडी गावाच्या परिसरातील काल... Read more
मालवण दि प्रतिनिधी कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाचे स्वरूप आज अधिकच तीव्र बनले. मागण्या पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उड्या घेऊन जीवन संपवू असा इशारा देणाऱ्या तळाशीलच्य... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागामार्फत ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली. साहसी व शिस्तीचे धडे देणाऱ्या या उपक्रमात एकूण २९ विद्यार्थी-... Read more
मालवणः (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आचरे गावात भोंदूगिरी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अभाअनिस) कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘मी कोणाचीही फसवणूक करणार नाही, यापुढे अभाअनिसला स... Read more
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले... Read more
सिंधुदुर्गनगरी – जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व फिल्ड ट्रेनर यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूच... Read more
मा नारायणराव राणे साहेबांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार – स्वागत समितीचे नियोजन दिनांक १० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहोळा साजरा होणार मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महो... Read more
मालवण दि प्रतिनिधी मोटर सायकल वरून मालवणात फिरायला आलेल्या फोंडाघाट हरकुळ येथील युवकाचा मालवणहून फोंडाघाट येथे परतीच्या प्रवासात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला मोटर सायकलने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात... Read more
मुंबई, दि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाने निरोप घेताना... Read more