मालवण दि प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संजीवनी सेवा ट्रस्ट संचलित ‘आनंदाश्रय’ वृद्धाश्रमात एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. या उप... Read more
वेंगुर्ला, दि.९: तालुक्यातील परुळे बाजारपेठत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन व पादुका पूजन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने करण्... Read more
मालवण (प्रतिनिधी)वायरी येथील न्यू उभाटकर निशाणकाठी महापुरुष मित्रमंडळातर्फे दि. ११ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री ९.३० वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशा... Read more
मालवण दि प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविताना मालवण शहर प्रभाग ६ मध्ये तसेच नांदरुख येथील श्री... Read more
मालवण दि प्रतिनिधीसमुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दक्षिण फाउंडेशन’ या संस्थेमार्फत... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे वीज वितरणने खंडित केला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस दोन्ही कार्यालये विजेविना सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत... Read more
मालवण (प्रतिनिधी)तारकर्ली येथील वायरी बांध परिसरातील जुने दत्त मंदिर येथे अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून दि. १९ एप्रिल रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध भागांतील नृत्यप्रेमींना आपली कला सादर करण्याची संधी म... Read more
मालवण (प्रतिनिधी) रेवंडी आणि तळाशील या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या वादात रेवंडी प्रवासी जेटीवरून तळाशीलच्या मच्छिमारांकडून होणारी अनधिकृत मासे वाहतूक रोखावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असली तरी तळाशीलच्या मच्छीमारांची मासेमा... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण समोरील समुद्रात बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली आहे. या दोन्ही नौका तसेच त्यावरील साहित्य मत्स्य विभागाने जप्त केले आहे. बुधवारी ८ एप्रिल रोजी रा... Read more
मालवण (प्रतिनिधी) कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाबाबत आज ओरोस येथे जिल्हाधिकारी तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी व तळाशील ग्रामस्थ यांच्यात बै... Read more