मालवण (प्रतिनिधी) मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात मालवण शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सात मधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे मालवण शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक... Read more
संगीत आणि ध्यानाच्या माध्यमातून योगाचा अनुभव; प्रवेश विनामूल्य कल्याण : संगीत आणि ध्यानाच्या माध्यमातून योगाचा अनुभव देणारा ‘ॐ नमोजी आद्या’ हा विशेष कार्यक्रम कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. सहजयोग, कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्य... Read more
मालवण, दि. ११ : प्रतिनिधी ‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण’ या उद्देशाने मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून चिवला बीच येथे मंगळवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत... Read more
मुंबई : मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो **‘कोण होणार करोडपती’**मध्ये यंदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ आणि अभिनेत्री आता या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे माधुरी दीक्षित यांच... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवणातील एका वित्तीय संस्थेच्या सोनेतारण योजनेत आर्थिक फसवणूक व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्राहकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या मागण्यांचे अर्ज स्वीकारून त्याची पोच द्यावी, या मागणीसाठी ग्राहकांनी संबंधित वित्ती... Read more
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अड... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण आगारातून नियमितपणे सुरू असलेली मालवण–धामापूर मार्गे कुडाळ रेल्वेस्टेशन ही सकाळची बसफेरी काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर बसला चांगले भारमान मिळत असतानाही से... Read more
मालवण | प्रतिनिधी महावितरणकडून सुरू असलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याच्या कार्यवाहीविरोधात वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी मालवण येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. “क... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथे पहाटेच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळलेल्या मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) पक्ष्याला वन्यजीवप्रेमी आणि संबंधित विभागाच्या तत्परतेमुळे उपचार मिळाले. भूषण परब, नागेश परब, आशिष चव्हाण आणि केतन केणी यांना ह... Read more
कामगिरीवरील शिक्षकाचा कार्यमुक्ती आदेश रद्द होईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा पालकांचा निर्धार मालवण (प्रतिनिधी) — आचरा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नावरून पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शाळेला पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द... Read more