सावंतवाडी ( प्रतिनिधी ) | सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. पत्रकारितेतील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विविध क्षेत्रांतील पत्रकार व छायाचित्... Read more
दापोली : तालुक्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून समाज, विकास आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२६ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.... Read more
🌞 ५ जानेवारी २०२६ – पंचांग (मराठी)📅 दिनांक: ५ जानेवारी २०२६📆 वार: सोमवार🌙 तिथी: माघ कृष्ण पक्ष फाल्गुनशुद्ध संध्या☀️ सूर्योदय: साडे ७ वाजता (सुमारे)🌇 सूर्यास्त: साडे ५ वाजता (सुमारे)📍 अनुकूल वेळ: शुभ मुहूर्त / अनुकूल काळ:गुलिक काल: सकाळी ९:३० –... Read more
विरार : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धा आज विरार महाविद्यालय, विरार (मुंबई) येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील चार झोनचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये कोकण झोन संघाने उल्लेख... Read more
कणकवलीत पार पडलेली खासदार नारायण राणेंची सभा ही केवळ कार्यकर्ता मेळावा नव्हता, तर तो सिंधुदुर्गच्या राजकारणाला दिशा देणारा स्पष्ट राजकीय संकेत होता. “राणेंना संपवणे शक्य नाही; राणे एक संघ आहेत” हा त्यांचा उद्गार जितका आत्मविश्वासपूर्ण होता, तितक... Read more
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वर स्मशानभूमी तसेच महापुरुष बालोद्यान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लाईट बंद असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे परिसरात असुरक्षिततेची भा... Read more
कणकवली | प्रतिनिधी“‘नारा’ हा शब्द समजून घेत घेत कणकवलीपर्यंत आलो. पण हा मेळावा घ्यायची वेळ का आली, कुणामुळे आली, कशासाठी आली हेच कळत नाही,” असे थेट आणि आक्रमक शब्दांत सांगत माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कणकवलीतील सभेत आपल्या विरोधक... Read more
मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा ‘मालवण रत्न पुरस्कार’ शिक्षिका व इतिहास अभ्यासक सौ. ज्योती रवि... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचा सन्मान करून चांगल्या कार्याची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. मालवण तालुक्यातील पत्रक... Read more
मालवण (प्रतिनिधी) : अति मद्यपानाच्या सवयीपासून व्यक्तींना परावृत्त करून त्यांना समाजात सन्मानाने व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना), मालवण ही संस्था गेली २५ वर्षे विनामूल्य सामाजिक कार्य करत आ... Read more