मालवण | प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपैकी अत्यंत मानाचा मानला जाणारा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना जाहीर करण्यात आला... Read more
मालवण | प्रतिनिधी – मालवण येथील टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल तसेच मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० य... Read more
मालवण | प्रतिनिधी – मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करा. मालवण पर्यटन केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष भर द्या; भंडारी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्... Read more
आता विधानसभा परिसरात खास वानर आवाज तज्ज्ञ तैनात केले जाणार आहेत. हे कर्मचारी आठ-आठ तासांच्या शिफ्टमध्ये बसून माकडांसारखे असा आवाज काढून माकडांना पळवतील. म्हणजेच, माकडांना घाबरवण्यासाठी माणसांनीच माकड बनायचे! PWD ने यासाठी बाकायदा निविदा काढली आह... Read more
मुंबई, : नव्या वर्षाच्या निमित्ताने LIC ने पॉलिसीधारकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने 2 महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येत अधिकृतपणे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपरिषद गट’ स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी... Read more
सिंधुदुर्ग : भारतीय कृषी हवामान शास्त्र विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या आठवड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे... Read more
देवबाग : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना राज्य शासनाकडून देण्यात येणारी त्यांच्या हक्काची रुपये ३,०००/- (एकरकमी) आर्थिक सहाय्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची अपेक्षा असताना... Read more
धामापूर : कधी पावसात चिखल, कधी उन्हात धूळ… आणि दरवेळी प्रवासात अडचण. धामापूर तलावाच्या काठाने मोगरणेवाडी आणि फोपळेवाडीला जोडणारा रस्ता हा गेली तब्बल २९ वर्षे केवळ आश्वासनांचा आणि प्रतीक्षेचा विषय ठरला होता. मात्र जिथे विषय जनतेच्या अडचणींचा असतो... Read more
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी, पोंभुर्ले येथे ६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. नामवंत पत्रकारांचा गौरव आणि महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लोकार्पण या सोहळ्याचे आ... Read more