मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. मनसेचे नेते आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संतोष धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ... Read more
मुंबई, दि. ५ : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने SHEBOX (शीबॉक्स) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून, सर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपल्या कार्यालयाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनां... Read more
वेंगुर्ला, प्रतिनिधी ; पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त (दि. २ ते ८ जानेवारी २०२६) सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने वेंगुर्ला कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स... Read more
मालवण मच्छी मार्केटमधील अलीकडील घडामोडी केवळ “अतिक्रमण हटवा” या प्रशासकीय नोटीसपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या शेकडो मच्छीमार महिलांच्या उपजीविकेच्या प्रश्नाला थेट हात घालणाऱ्या आहेत. चार दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसा आणि त... Read more
कुडाळ | प्रतिनिधी – कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी करण्यात आली. यामध्ये व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार... Read more
मालवण प्रतिनिधी | मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत कोकण झोन संघाने प्रथमच तृतीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृ. सी. देसाई शिक्षणमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव... Read more
मालवण, दि. प्रतिनिधीमालवण मच्छी मार्केटमधील अतिक्रमणाबाबत चार दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने नोटीसा बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतर मत्स्य विक्रेत्या महिलांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणमधील मत्स्य विक्रेत्... Read more
मालवण | प्रतिनिधी बुधवळे–कुडोपी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या चिरेखाण व्यवसायातील कामगारांसाठी शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्याने उघड्यावर शौचास जाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित खाण मालकांना वारंवार सूचना देऊनही कोणतीही... Read more
मालवण | प्रतिनिधी – पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी ठाम मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले. वायंगणी ग्रामपंचायत ते... Read more
मालवण शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमधील पाककौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि पौष्टिक आहाराविषयी जनजागृती व... Read more