सिंधुदुर्गनगरी : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेव... Read more
पनवेल (प्रतिनिधी) :पनवेल ते कर्जत दरम्यान उभारण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी उपनगरी रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या वर्षात या मार्गावर लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे रायगड जि... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मराठी भाषेचे संवर्धन व जतन होण्यासाठी दैनंदिन जीवनात मराठी भाषेतून संवाद साधणे अत्यावश्यक असून आपल्या बोलीभाषाही निर्धास्तपणे वापरल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी यांनी केले. त्या मालवण येथील डी.एड. कॉलेजम... Read more
मालवण (प्रतिनिधी) :देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळची विद्यार्थिनी वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमां... Read more
मालवण, दि. (प्रतिनिधी) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहुप्रतीक्षित मुंबई–विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अख... Read more
मालवण दि प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथे मुरलीधर मंदिर ते राम मंदिर या मार्गांवर काँक्रीट गटार बांधकामाचे काम सुरू आहे. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी या ठिकाणी पाहणी करून दर्जेदार कामाबाबत बांधकाम प्रशासनास सूचना दिल्या. नागरिकांना से... Read more
मालवण, दि. (प्रतिनिधी) :मालवण तालुक्यातील पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रामध्ये मिनी एमआयडीसीच्या धर्तीवर उद्योग प्रकल्प सुरू करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट ग्... Read more
मुंबई जुहू येथील एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या विद्यार्थ्यांनी NIFTEM (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट), कुंडली (सोनीपत) येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅडव्हान्स्ड नेक्स्ट जनरेशन व्हिजन फॉर इमर्जिंग अ... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण शहरातील वायरी येथील अंधारी बागायतकर कंपाउंड परिसरात माडाचे झाड कोसळल्याने विद्युत वाहिनी तुटून विद्युत पोलही पडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तपस्... Read more
मुंबई दि.२८ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या संलग्नतेने १ एप्रिल २०२६ पासून दृकश्राव्य माध्यमांचे अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू क... Read more