मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग ९ मधून भाजपाचे श्री. सन्मेष परब आणि सौ. अन्वेषा आचरेकर हे दोन उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुक रिंगणात उभे आहेत. परब व आचरेकर यांनी आपल्या प्रभागात प्रचारच्या तीन फेऱ्या पूर्ण करीत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.... Read more
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गांधी चौकातील जाहीर सभेत आमदार दीपक केसरकर यांनी थेट आणि रोखठोक भाषेत भाजपवर हल्लाबोल केला. “या जिल्ह्यातून राणे साहेबांचं आणि माझं नेतृत्व संपवायचा प्रयत्न सुरू आहे. आपलं नेतृत्व तयार करण्याची चुकचुकाट... Read more
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी चौकात झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीकरांना थेट दिलासा देणारे आश्वासन दिले. “नगरपरिषदेला निधी कोण देतं? नगरविकास खातं... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार पंकज सादये यांच्या प्रचाराला आज आणखी मोठी गती मिळाली. सकाळपासून सुरू झालेल्या दारोदारी भेटी, समूहसंवाद, महिलांसाठी विशेष संवाद कार्यक्रम आणि युवकांच्या मोटरसायकल फेरीमुळे संपूर्ण प्... Read more
मालवण येथे शिवसेनेतर्फे आयोजित विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत मालवण शिवसेनेचा अभेद्य किल्ला असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून मालवणात व... Read more
शिवसेनेच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे फायरब्रँड आमदार निलेश राणे यांनी आज तुफान रोखठोक भाषण करत विरोधकांना थेट लक्ष्य केले. दहा वर्षांपासून मालवणच्या विकासाला “कोरडा पडलेला निधी” जबाबदार असल्याचा आरोप करत र... Read more
“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. भगव्याच्या लाटेत उबाठा शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य मोटरसायकल रॅली काढत ताकदवान शक्तीप्रदर्शन... Read more
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात सोमवार दिनांक १डिसेंबर रोजी भाजपकडून भव्य शक्तीप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमुळे संपूर्ण शहराचे राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यां... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविलेल्या भक्कम प्रचार यंत्रणेच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम दावा भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्... Read more
मालवणची ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पारंपरिक होडीसेवा बंद करण्याचा घाट शिंदे गटाच्या आमदार निलेश राणे यांनी घातल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. या निर्णयामुळे सुमारे ३०० ते ४०० कुटुंबांच्या उपजिविकेवर... Read more