मालवण (प्रतिनिधी) माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवण तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, यानिमित्त दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. मालवण भरड येथील नगरपालिकेच्या वाहनतळावर माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस... Read more
मालवण (प्रतिनिधी) गेले काही वर्षे मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती असताना आता डिझेलचे दर वाढल्यामुळे मच्छीमारांसमोर मच्छिमारी व्यवसाय कसा करावा हा प्रश्न पडला आहे, असे असताना येथील खासदार असणारे आणि स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे खासदार नारायण... Read more
मालवण प्रतिनिधी माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस गुरुवार, दि. २६ मार्च रोजी असून, त्यानिमित्त कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांअंतर्गत मांडकुली शाखेच्या वतीने २१ मार्... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाची आणखी क्षमता नसताना एका बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु करण्यात आला असून त्यास स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकानी तीव्र विरोध दर्शवत... Read more
मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील- मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई दि.23 :राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली. मंत्री राणे यांनी... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये,... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण दांडी किनाऱ्यावरील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर या बंधाऱ्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील तसेच प्रथम टप्प्यातील बंधाऱ्याच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली गेली असतानाही राज... Read more
A free food safety training and certification workshop will be held in Malvan for food business operators. The program is mandatory for license holders to ensure renewal compliance. मालवण – प्रतिनिधी मालवण येथे अन्न व खाद्यपदार्थ व्यवसायिक... Read more
मालवण : (प्रतिनिधी) कोळंब ग्रामपंचायतीतील कारभाराच्या अनियमिततेबाबत व अपहारप्रकरणी प्रशासनाकडून होत नसलेल्या ठोस कारवाईच्या विरोधात कोळंबचे उपसरपंच विजय नेमळेकर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ रोजी सुनावणी हो... Read more
मालवण : (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. ३ मे रोजी करण्यात आले आहे. समाज बांधवांमध्ये एकात्मता व पारंपरिक संस्कार जपण्याच्या उद्द... Read more