सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार, 30 मार्च रोजी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची श... Read more
पोईप (वार्ताहर) मालवण तालुक्यातील मसदे विरण बाजार येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून याच दिवशी श्री देवी भूमिका दशावतार नाट्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) देवबाग येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा ८१ वा वर्धापनदिन गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पहाटे श्रींच्या मूर्तीवर अभिषेक व नित्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई न झाल्यास खाडी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा तळाशील ग्रामस्थांनी दिल्यावर महसूल विभागाने वाळू उपशावरील कारवाईसाठी त... Read more
मालवण : प्रतिनिधीजिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग आणि मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू आरोग्य मेळावा’ मसुरे येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते... Read more
मालवण : प्रतिनिधीमसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेच्या वतीने मसुरे गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा मुंबईतील दादर येथे पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब मुळीक आणि मुंबई कम... Read more
मालवण (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव वि... Read more
मालवण : (प्रतिनिधी) रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा ५२ रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी... Read more
मालवण (प्रतिनिधी):रेवंडी जेटीवर तळाशीलच्या मच्छिमारांना मासेवाहतूक व वाहने उभी करण्यास होत असलेल्या विरोधामुळे वाद चिघळला असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा मच्छिमार नेत्यांनी दिला आहे. या प्रकरणी मच्छिमार नेत्यां... Read more
मालवण प्रतिनिधी:मालवण तालुक्यातील वायंगणी येथील 28 वर्षीय विवाहित महिला शिक्षिका अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यूला तब्बल एक महिना उलटूनही सत्य समोर आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूम... Read more