मालवण | प्रतिनिधी “गाव सोडूचो नाय… जंगल तोडूचो नाय… माय माती सोडूचो नाय… लडाय सोडूचो नाय…” या कोकणच्या मातीचा सुगंध जपणाऱ्या गीतांच्या स्वरांत आज मालवणच्या किनारपट्टीवर पर्यावरण संरक्षणाचा बुलंद संदेश घुमला. स... Read more
मालवण दि प्रतिनिधी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मसुरे–डांगमोडे–मालडी या सुमारे चार ते पाच किलोमीटर रस्त्याचे काम गेली तीन वर्षे रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्... Read more
मालवण, प्रतिनिधी :राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनन्या अनिल पाटकर आणि मानसी संतोष बांदिवडेकर या विद्यार्थिनी शिष्यवृत... Read more
मालवण, प्रतिनिधी :चिंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तिमत्त्व सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून आणि अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक रावजी ताव... Read more
मालवण, प्रतिनिधी :सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब मालवणच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देऊळवाडा येथील पहिली ते पाचवीच्या २७ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी : आचरा येथील वीज वितरण उपकेंद्रात दीर्घकाळापासून अधिकारी नियुक्त न केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आचरा वी... Read more
मालवण (प्रतिनिधी) आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली आहे. या बढतीबद्दल पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे. तुकाराम पडवळ यांनी... Read more
मालवण, प्रतिनिधी :मालवण आणि किनारपट्टी भागात सोने तारण ठेवून त्यावर आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू असून, अनेक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, महिला आणि इतर नागरिकांची आर्थिक फसवण... Read more
मालवण, प्रतिनिधी :ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत कुंभारमाठ हद्दीतील कातकरी वस्ती येथे पाच लाख रुपयांच्या निधीतून सोलार हायमास्ट टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वस्तीतील नागरिकांना रात्रीच्या वेळी... Read more
मालवण, प्रतिनिधी :दशावतार कलाकारांची अधिकृत शासन दरबारी नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मालवण पंचायत समिती येथे उपस्थित राहून दशावतारी कलाकारांच्या नोंदणील... Read more