मालवण दि. प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सर्व घटक महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहेत. या महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता नसून, एखाद... Read more
मुंबई (प्रतिनिधी) :मौल्यवान धातूंच्या बाजारात आज पुन्हा तेजी दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो ₹३,३०,००० इतका नोंदविण्यात आला असून, यामुळे चांदीने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. तर मुंबईत २४ कॅरेट (९९.९%) शुद्धतेच्या सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹१,५९,... Read more
मालवण (प्रतिनिधी) :नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून श्री. रुपेश पावसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे. रुपेश पावसकर यांनी अलीकडेच शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील राजकीय समी... Read more
मालवण (प्रतिनिधी) :माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्तीगीत गायन व धार्मिक कथाकथन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शाळांतील बालकलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्त... Read more
वेंगुर्ला | आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपाच्या वतीने आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी भाजपच... Read more
मुंबई | प्रतिनिधी —कोकणच्या मातीने घडवलेल्या शौर्य, निष्ठा आणि बलिदानाच्या गाथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहेत. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’च्या यशानंतर तब्बल सहा वर्षांनी अजय देवगणने तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित नव्या चित्रप... Read more
मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली वरचीवाडी येथील मच्छिमार श्री. भालचंद्र उर्फ दाजीबा जनार्दन कुबल यांची किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली मासेमारी नौका (छोटी पात) आज सकाळी जळालेल्या अवस्थेत दिसून आली असून आगीत नौकेसह नौकेतील मासेमारी जाळी व इतर साहित्य जळून... Read more
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार, २१ जानेवारी असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, मंगळवार २० जानेवारीअखेरपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता राजकीय वर्तुळ... Read more
कुडाळ | प्रतिनिधी —कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत या उमेदवारां... Read more
मालवण | प्रतिनिधीजय गणेश मंदिर, मेढा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आरती स्पर्धा २०२६ मध्ये अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण या शाळेने पाचवी ते सातवी (हायस्कूल विद्यार्थी) गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत... Read more