सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आ... Read more
कुडाळ, दि. प्रतिनिधी :आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेलो, तर यश निश्चित मिळते. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. महावितरणच्या कंत्राटी कामगारांवर अन्याय झाला तेव्हा आम्ही संघटितपणे लढा दिला आणि यशस्वी झालो. भविष्यातही गटबाजी न... Read more
मुंबई दि. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा’ यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य... Read more
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे अधिकृत नाव आणि पारंपरिक निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ याबाबत सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात बुधवार, २१ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आता निर्ण... Read more
सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा तिठा येथील एका जिमच्या मालकाला कॉपीराईट उल्लंघनाच्या आरोपाखाली ५० लाख रुपयांची नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जिममध्ये गाणी वाजवल्याबद्दल पाठवण्यात आलेल्या या नोटिसमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, व्यापारी... Read more
सिंधुदुर्ग : (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची गंभीर हेळसांड झाल्याचा प्रकार समोर आला असून, यावरून शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला... Read more
देवबाग (प्रतिनिधी)देवबाग येथील न्यू इंग्लिश स्कूल (स्थापना १९७३) तथा सध्याच्या डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या १९९२ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३... Read more
मालवण दि प्रतिनिधीसन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले या प्रशालेचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निका... Read more
मालवण (प्रतिनिधी)मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून रविवारी सकाळी बाजारपेठ परिसरात घडलेल्या घटनेने या समस्येचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. बाजाररहाटीसाठी आलेल्या एका महिलेला रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांनी... Read more
मुंबई (प्रतिनिधी)मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता राज्यभराचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. महापालिका निवडणुकांनंतर सत्तास्थापनेचा पुढचा टप्पा म्हणून महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत कधी काढली... Read more