मालवण (प्रतिनिधी) :
माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्तीगीत गायन व धार्मिक कथाकथन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शाळांतील बालकलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिभाव आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता माघी श्री गणेश मंदिराच्या रंगमंचावर होणार आहे.
भक्तीगीत गायन स्पर्धेचा निकाल
गट क्र. १ (बालवाडी)
प्रथम : राधा राजशेखर मेस्त्री (रोझरी इंग्लिश स्कूल)
द्वितीय : वाणिका गुरुनाथ चव्हाण (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा)
तृतीय : लावण्या दीपक वराडकर (बालविकास प्रकल्प, मालवण)
उत्तेजनार्थ : तीर्थ रुपेश जुवाटकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), आरोही नितीन पराडकर (काळे आजींची शिशुविहार बालवाडी)
गट क्र. २ (इ. १ ली ते २ री)
प्रथम : आराध्य मदन कांबळे (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा)
द्वितीय : मंत्रा नितीन कोळंबकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल)
तृतीय : ऋतूजा गणेश पवार (रोझरी इंग्लिश स्कूल)
उत्तेजनार्थ : आराध्य प्रसाद वालावलकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), हर्षदा जगदीश वालावलकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा)
गट क्र. ३ (इ. ३ री ते ४ थी)
प्रथम : श्लोक नितीन सामंत (मालवण एज्यू प्राथमिक शाळा)
द्वितीय : त्रिशा रवींद्र मालवणकर (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा)
तृतीय : प्रणेश वारिक (प्राथमिक कन्याशाळा, मालवण)
उत्तेजनार्थ : संस्कृती शंकर मालाडकर, गिरीजा महेंद्र परुळेकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा)
गट क्र. ४ (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम : गौरी राजन वस्त (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल)
द्वितीय : शौर्य सुशांत करंगुटकर (रोझरी इंग्लिश स्कूल)
तृतीय : राजयोग भालचंद्र सामंत (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल)
उत्तेजनार्थ : राही रविराज जाधव (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल), ओवी आनंद हिंदळेकर (रोझरी इंग्लिश स्कूल)
धार्मिक कथाकथन स्पर्धेचा निकाल
गट क्र. १ (बालवाडी)
प्रथम : समृद्धी कैलास माने (बालविकास प्रकल्प, देऊळवाडा)
द्वितीय : समिहन अमोल वझे (काळे आजी शिशुविहार)
तृतीय : नचिकेत रश्मीन रोगे (काळे आजी शिशुविहार)
उत्तेजनार्थ : योहान रोशन सावंत (रोझरी इंग्लिश स्कूल), गार्गी तेजस शिरोडकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा)
गट क्र. २ (इ. १ ली ते २ री)
प्रथम : नांदी चंद्रशेखर कुशे (मालवण एज्यू प्राथमिक शाळा)
द्वितीय : मंत्रा नितीन कोळंबकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल)
तृतीय : रणविजय रविराज जाधव (मालवण एज्यू प्राथमिक शाळा)
उत्तेजनार्थ : युवान दशरथ गोवेकर (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा), ओवी युवराज आडकर (जि. प. प्राथमिक शाळा, सर्जेकोट)
गट क्र. ३ (इ. ३ री ते ४ थी)
प्रथम : तनय चंद्रशेखर कुशे (रोझरी इंग्लिश स्कूल)
द्वितीय : ऋग्वेदी रामचंद्र चव्हाण (मालवण एज्यू प्राथमिक शाळा)
तृतीय : अनुज निलेश हिरे (र. दे. विद्यालय, मालवण)
उत्तेजनार्थ : त्रिशा रवींद्र मालवणकर (जि. प. प्राथमिक शाळा, देऊळवाडा), त्रिशा संतोष खराडे (भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा)
गट क्र. ४ (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम : हार्दिक उमेश परुळेकर (रेकोबा माध्यमिक विद्यालय)
द्वितीय : नचिकेत नंदकिशोर जोशी (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल)
तृतीय : प्रेरक रवींद्र किसवे (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल)
उत्तेजनार्थ : स्वरांजली संतोष आंबेरकर (रोझरी इंग्लिश स्कूल), कौस्तुभ गणेश परब (रेकोबा माध्यमिक विद्यालय)
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






