मुंबई | प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सरकार मनपा निवडणुकांमध्ये वापरलेला फॉर्मुला पुन्हा एकदा अमलात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शेतकरी, महिला आणि ग्रामीण म... Read more
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिकांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदावर नेमके कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील 29 महानगरपालिक... Read more
कणकवली | प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील बीडवाडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपच्या विजयाचा पहिला नारळ फुटला आहे. अर्ज छाननीदरम्यान उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज... Read more
कुडाळ | प्रतिनिधी :कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज तहसीलदार कार्यालयात पार पडली. या छाननीत जिल्हा परिषदेच्या प्राप्त ४८ उमेदवारी अर्जांपैकी ४३ अर्ज वैध तर ५ अर्ज अव... Read more
५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७३, पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४४० अर्ज मात्तबर उमेदवारांना पक्षांने उमेदवारी नाकारल्याने बंडखोर अपक्षांची संख्या लक्षणीय अर्ज... Read more
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८, पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ अर्ज महायुतीचे अधिकृत उमेदवार मैदानात; भाजपा-शिवसेनेची ताकद दाखल उबाठा व अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणा... Read more
मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर महायुतीच्या दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करत एकत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे य... Read more
नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या वतीने सादर होणारा चित्ररथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेवर आधारित असून, या उत्सवातून उभ्या राहणाऱ्या स्वावलंबन... Read more
कट्टा : बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे थोर समाजसेवक व संसदपटू बॅ. नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात दीपक... Read more
मालवण | प्रतिनिधी :हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “लढणाऱ्यांना यश मिळते” ही शिकवण प्रत्येक शिवसैनिकाला दिली आहे. त्याच शिकवणीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत स... Read more