सिंधुदुर्गनगरी : अतिवृष्टीतील आपत्ती व्यवस्थापन आणि विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षणाधिका... Read more
मालवण (प्रतिनिधी) :रोटरी क्लब मालवणच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सचिवपदी प्रविणा शिंदे, तर खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची निवड झाली आहे. नव... Read more
मालवण (प्रतिनिधी) :समाजातील अज्ञान, भीती आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू बाबा नागरिकांची फसवणूक करतात. अशा शोषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला असून, नागरिकांनी हा कायदा समजून घेत स्वतःमध्ये विवेक जागृत... Read more
मालवण, दि. (प्रतिनिधी) :मालवण शहरात मोकाट गाई-गुरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर तातडीने प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन मालवण नगरपरिषद कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेन... Read more
मालवण दि (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२६ मध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शा... Read more
मालवण, दि प्रतिनिधीठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतलेल्या तीव्र आणि आक्रमक पवित्र्यामुळे अखेर मालवण नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावर पसरलेली डंपिंग ग्राउंडमधील घाण आज पालिका प्रशासनाने... Read more
सभापती अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा; महावितरणच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक मालवण, दि प्रतिनिधी रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मालवण परिसरात आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. या दुर्घटनेत विजेचा... Read more
मालवण, चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके येथील एस.टी. प्रवासी शेड अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून या शेडच्या दुरुस... Read more
रायगड प्रतिनिधी दिनांक 6 जुलै 2026 दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहत... Read more
मालवण प्रतिनिधी : स्वर्गीय मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, पेंडूर, संजय नाईक मित्र मंडळ आणि नाईक कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूर येथे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्... Read more