मालवण (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी विजय केनवडेकर यांनी केली आहे. मे आणि जून महिन्यात विद्युतवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सु... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अ... Read more
मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांन... Read more
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे अशी नावे मतदार यादीतून वगळण्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. या प्रश्नाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर य... Read more
जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार; संघटन मजबुती व महिलांच्या राजकीय सहभागावर भर मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, या न... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वरची तोंडवळी येथील लहू रामचंद्र केळूसकर यांच्या ‘मॅजेस्टीक’ रिसॉर्टवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माडाचे झाड कोसळून रिसॉर्टचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. वरची तोंडवळी येथे लहू केळूसकर यांचे मॅ... Read more
मालवण प्रतिनिधी दशावतार कला आणि कलाकार प्रेमी मालवण आयोजित मालवणी जत्रा, संयुक्त दशावतार यांच्या वतीने लौकीकप्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संचाचा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग ‘शिव अजमिढ संग्राम’ (अर्थात अजमिढ शरसेतू) रविवारी १२ जुलै रोज... Read more
मालवण (प्रतिनिधी) : कोकणशक्तीने गेली अनेक वर्षे मालवण व कुडाळ तालुक्यातील जीर्ण आणि नादुरुस्त झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेडचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. या वृत्ताची दखल घेत आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्न... Read more
चार विद्यार्थ्यांची मालवण तालुका गुणवत्ता यादीत निवड; शिष्यवृत्ती मिळविण्याचा मान मालवण (प्रतिनिधी) :फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप-विरण येथील इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन क... Read more