सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येथील अंगणवाडीला भेट देऊन बालकांशी मनमोकळा संवाद स... Read more
मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील दांडी स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या रानगवतामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच परिसरातील वीज वितरणाच्या डीपीभोवती दाट झाडी वाढल्याने वीज दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत होते. याची दखल घे... Read more
मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील बाजारपेठेत भरदिवसा बँक ऑफ इंडिया समोर उभी केलेली ॲक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजारपेठ परिसरात खळबळ उडाली असून, संशयित व्यक्ती... Read more
मालवण, प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे-पालयेवाडी येथील रहिवासी मयुरेश मंगेश राणे यांचे मार्च महिन्यात अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार तथा पत्नी सौ. मयुरी मंगेश राणे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आण... Read more
मालवण (प्रतिनिधी) : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करतानाच या प्रशालेतील चार विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या... Read more
मालवण दि (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलेंडरचा वाढता काळाबाजार, अनधिकृत विक्री आणि ग्राहकांच्या नावावर होणारा गैरवापर थांबवण्यासाठी रेशन दुकानांप्रमाणेच गॅस वितरणातही बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा ( थम) घेण्याची प्रणाली लागू करावी, अशी मागणी सा... Read more
मालवण दि प्रतिनिधी आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा कावळे दुकानाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पुजारेवाडी येथील युवकांनी श्रमदानातून स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.आठवडा बाजार... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील चित्रकार श्रीराज बादेकर यांनी कॅनव्हासवर तैलरंगातून साकारलेले श्री स्वामी समर्थ यांचे आकर्षक चित्र आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त साळेल येथील स्वामींच्या मठाला भेट म्हणून अर्पण केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थित... Read more
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला असताना, शेजारील गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपणार आहे. या विसंगतीमुळे परराज्यातील ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून... Read more
सिंधुदुर्गनगरी, कोकणशक्ती डिजिटल प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड क... Read more