मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भरड परिसरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना सुमारे दीड वर्षांचा एक चिमुकला मुलगा कुत्र्यांच्या गराड्यात एकटाच फिरताना सापडून आल्याने मालवणात एकच खळबळ उडाली. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पो... Read more
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प... Read more
निकृष्ट गणवेश आढळल्यास पुरवठादार आणि समितीवर कारवाई गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शासनाची कठोर नियमावली बचत गटांकडून शिलाई, प्रयोगशाळेत कापडाची तपासणी दर्जेदार गणवेशासाठी सीएसआर निधी व लोकसहभागाचे आवाहन मुंबई : शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना ग... Read more
आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व मागणीनुसार खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्ह्यात युरिया व संयुक्त खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आ... Read more
श्री विष्णुसहस्रनाम जप आणि १००० तुलसीपत्र समर्पणाचा अनोखा उपक्रम संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन श्री भरतेश्वरावर १००० शिवनामावलींनी बेलपत्र समर्पण ३ जून रोजी भाविकांना धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मालवण (प्रतिनि... Read more
मालवण प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी येथील रहिवासी सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्यावर गंभीर आजारामुळे उपचार सुरू असून, त्यांच्या मदतीसाठी धुरीवाडा साईनगर रहिवासी संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या वतीने त्यांना ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान... Read more
मालवण प्रतिनिधी आंगणेवाडी विकास मंडळ, आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने आयोजित निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ, मालवण यांनी विजेतेपद पटकावले, तर आंगणेवाडी महिला कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले. या स्प... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १७ सफाई कामगारांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या महिन्यांतील तब्बल ४२ दिवसांचे वेतन माजी ठेकेदाराने अद्याप दिलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्र... Read more
मालवण (प्रतिनिधी) गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गोमयधारित अँटी रेडिशन चीपचे अनावरण बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत... Read more
मालवण (प्रतिनिधी) भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी मालवण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ... Read more