मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होताच मालवणातही पावसाने दमदार हजेरी लावली. आज रात्री साडेआठ वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट, विजांचा लखलखाट आणि मुसळधार पावसाने मालवण शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील जन... Read more
मालवण : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून युथ बिट्स फॉर क्लायमेट, वनशक्ती आणि सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरात “मावळे कधी जागे होणार?” ही जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. मालवण बस स्थानक ते फोवक... Read more
मालवण दि प्रतिनिधीराजकोट किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा वारसा आहे. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक मूल्य अबाधित राखणे आवश्यक आहे. या दृष्टीने परिस... Read more
मालवण (प्रतिनिधी) झी स्टुडिओज प्रस्तुत आणि विविध कोरगांवकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आज प्रदर्शीत झाला असून या चित्रपटात मालवण मधील अनेक कलाकार झळकले आहेत. मालवणमधील सिने-नाट्य अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांच्यासह मकरंद मयेकर, चारुह... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी संशयित आर... Read more
मालवण (प्रतिनिधी) उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत ओझर विद्यामंदिर परिसरात वृक्ष लाग... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील दांडी मोरेश्वर वाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर या पोटातील ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त असून असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर रीलस्टार अंकिता प्रभूवालावलकर यांच्यावतीने त... Read more
मालवण दि प्रतिनिधी मुंबई येथील ‘परब को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई ‘ या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदविका (Diploma), पदवी (Degree) व उच्च शिक्षण परीक्षेत यशस्वी झालेल्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांकडून श्री गणेश मंदिर येथे वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ दे... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथे राजकोट किल्ल्यावर साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्वितीय आहे. याठिकाणी छत्रपतींच्या इतिहासाची माहिती देणारा लेजर लाईट व साउंड शो निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण आपल्या आमदारकीचा सुर... Read more