मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांत ६ जुलै... Read more
मुंबई, दि.१: आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरण सेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरण सेवा’ उप... Read more
५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासू... Read more
मालवण (प्रतिनिधी) : ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखेतर्फे शनिवार, दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नगर वाचन मंदिर सभागृह, मालवण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन... Read more
मालवण (प्रतिनिधी) रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण भरड येथील ‘श्री शिवाजी वाचन मंदिर’ या संस्थेला आधुनिक संगणक संच भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे वाचनालयाच्या डिजिटलायझेशनला आणि प्रशासकीय कामाला मोठी मदत होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्... Read more
संत साहित्य आणि समकालीन विचारांचा होणार सखोल वेध मालवण, प्रतिनिधी : संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या ग्रंथावर विशेष परिसंवादाचे आयोजन रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाज... Read more
सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी तयार करण्याची मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पुढील हंगामापासून विविध शासकीय योजना... Read more
मुंबई | प्रतिनिधी स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील “बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धे”मध्ये पुण्याच्या निधी घारे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सार्थक बावीकर याने द्वितीय... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी म्हणून परागिनी पाटील यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. पंचायत समिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण आणि उपसभापती... Read more
आरक्षणच रद्द करावे अन्यथा न्यायालयीन लढा देऊ ; नागरिकांचा आक्रमक इशारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यास स्थानिक शेतकरी व नागरिकांचा विरोध मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील प्रभाग क्र. १० मधील वायरी येथील आरक्षण असलेल्या जागेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स... Read more