पश्चिम आशियात वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आज संध्याकाळी पाच वाजता महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशातील ऊर्जा पुरवठा, साठा आणि सरकारच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.... Read more
मालवण (प्रतिनिधी):मालवण गटस्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. पेन्शनधारकांच्या विविध अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली... Read more
मालवण (प्रतिनिधी) दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट) पक्षास मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांनी जीवदान दिले. दांडी येथील दांडेश्वर मंदिरनजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यात अडकलेला व... Read more
मालवण (प्रतिनिधी) श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण तर्फे दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४. ३० वा. दैवज्ञ भवन, मालवण येथे ‘शहादत’ या कार... Read more
मालवणी संस्कृती आणि विनोदाची परंपरा जपत आई केळबाई जत्रोत्सवानिमित्त वायरी (ता. मालवण) येथे भव्य जिल्हास्तरीय ‘हास्य धमाका’ कॉमेडी स्किट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ मार्च २०२६ रोजी श्री केळबाई मंदिर, वायरी येथे पार पडणार आहे. या... Read more
सिंधुदुर्गनगरी, (जिमाका) दि. १० : आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथकांचा स्थापना आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने... Read more
कोकणशक्ती – सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पो... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेचे मागासवर्गीय कल्याण समिती सभापती व नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांची भेट घेतली. या भेटीत समाज कल्याणच्या माध्यमातून मालवण शहरात राबवायच्या योजना व उपक्रमाबाबत चर्च... Read more
मालवण दि प्रतिनिधीआज निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे सिंधुदुर्गातील आ़बा, काजू व्यावसायिक शेतकरी, बागायतदार तसेच कराराने बागा घेणारे छोटे मोठे व्यवसायिक पुर्णपणे हतबल झालेले असून या व्यवसायिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठीगूरूवार द... Read more