Guardian Minister Nitesh Rane paid floral tribute to Chhatrapati Shivaji Maharaj at Shivaji Chowk in Kankavli on the occasion of Shiv Jayanti. District officials and Shiv devotees were present in large numbers.
शिवजयंती निमित्त आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री नितेशजी राणे यांनी कणकवली शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.







