महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आप... Read more
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा हो... Read more
मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे शैक्षणिक कार्य हे विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन आर. पी. बागवे हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोरे एज्युकेशन फाऊंडेशन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत व सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सुयश मिळविले. जानेवा... Read more
मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ मुंबई आयोजित राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षा 2025 -26 मध्ये भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे,मर्डे या प्रशाले मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये प्रशालेचा विद्यार्थी कुमार स्वानंद विश्वनाथ... Read more
मालवण दि प्रतिनिधी मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.मसुरे साई मं... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण धुरीवाडा येथील हर्षदा सुनील धुरी (वय २४) हिचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. हर्षदा धुरी ही चित्रकलेत पारंगत होती. तीच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. तिच्यावर धुरीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या... Read more
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने श्री रामेश्वर वाचन मंदिरात प्रकाशन सोहळा मालवण दि प्रतिनिधी डॉक्टरी सेवेबरोबरच साहित्य क्षेत्रात रमलेल्या मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटये यांनी... Read more
मालवण (प्रतिनिधी) मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ व २७ एप्रिल रोजी सग्रह श्री स्वामी समर्थ सिद्धयाग आणि नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. दि. २६ रोजी सकाळी ८ पासून विविध धार्मिक कार्यक्रम,... Read more
मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क.स्तर), मालवण येथे दि. ९ मे रोजी सकाळी १० वा. ‘राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. तालुका विधी सेवा समिती व ता... Read more