मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केल्याने याव... Read more
मालवण (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने विजय मिळविल्याबद्दल मालवण तालुका भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. भाजपने पश्चिम बंगा... Read more
मालवण दि प्रतिनिधी मध्यप्रदेश येथील जबलपूरमध्ये घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने होडीतून केवळ २० पर्यटक प्रवासी न्यावेत, असे आदेश दिल्याने होडी व्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान, दि. ३ मे हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन अस... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील प्रसिद्ध ‘श्री शिवाजी वाचन मंदिर’ संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘संस्कार वर्ग’ शिबिराची यंदाही अतिशय उत्साहात सांगता झाली. २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या... Read more
मालवण – कोकणशक्ती डिजीटल प्रतिनिधी पर्यटन गाव असलेल्या तारकर्लीमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना तारकर्ली रांजेश्वर मंदिर परिसरात पर्यटकांची गाडी थेट एका हॉटेलमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत हॉटेल मधील वेटर जखमी झाला अ... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथील शंकर मंदिर नजीकचे रहिवासी किशोर विठ्ठल जोशी (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवेत ते कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच... Read more
मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४. ७३ टक्के लागला. या कॉलेजमधून परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भं... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथील सचिन सत्यवान टिकम यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीला आज दुपारी अचानक आग लागून पडवीतील विविध साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुमारे... Read more
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ७५१ विद्यार्थ्यांप... Read more