मालवण (प्रतिनिधी) गेले अनेक दिवस हैराण झालेल्या आचरेवासीयांनी आज अखेर वीज वितरण कंपनीविरोधात रुद्रावतार धारण केला. ग्रामस्थांनी आचरा ग्रामस्थांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अ... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सातत्याने होणारा कमी दाबाचा पुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि कधीतरी अचानक प्रचंड दाबाने विजेचा प्रवाह येणे, या चक्रव्यूहात जिल्ह्यातील ग्... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु असून पावसाळी कालावधीत जलपर्यटन बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते ३१ मे या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संप... Read more
अरबी समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात मंगळवारी संध्याकाळी एक ऐतिहासिक क्षण शांतपणे घडत होता…एकेकाळी भारतीय नौदलाच्या सेवेत समुद्रावर धावणारी ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका हळूहळू समुद्रतळाच्या दिशेने झुकत होती… आणि सायंकाळी नेमके ५ वाजून ५ मिनिटांनी निवती... Read more
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक... Read more
मालवण (प्रतिनिधी) भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार ही निवती लाईट हाऊसजवळच्या समुद्रात बुडवून भारतातील पहिला अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ व पाणबुडी प्रकल्प साकारण्यात येत आहे. युद्धनौका समुद्रतळाशी नेण्याची प्रक्रिया सुरु असून... Read more
मालवण दि प्रतिनिधी मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील सद्यस्थितीत मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंक येथे 13 आणि 14 मे या कालावधीत संपन्न झालेल्या आईस स्पीड स्क... Read more
मालवण (प्रतिनिधी) आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला पर्यावरणाचा ऱ्हास हेच यामागील एकम... Read more
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यम... Read more