मालवण (प्रतिनिधी) कांदळगाव येथील देव रामेश्वर आणि पंचायतनने काल शिवकालीन परंपरेनुसार किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदी माया श्री देवी भवानी यांची भेट घेतल्यानंतर रात्रभर मालवण मेढा येथील मौनीनाथ मंदिरात मुक्काम करून श्री देव रा... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहरातील एसटी स्टॅन्ड नजिक असलेल्या श्री राम मंदिरात श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्... Read more
आपल्या आयुष्यात एक गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच अनुभवायला मिळतेपाठीमागे बोलणारे लोक.आपल्या उपस्थितीत गोड बोलणारे, पण अनुपस्थितीत टीका करणारे, अफवा पसरवणारे किंवा आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणारे लोक समाजात कमी नाहीत. अशा वेळी राग येणं, दुखाव... Read more
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजप व महायुतीने विरोधकांना नामोहरम करत बिनविरोध विजयाचा धडाका उडवला आहे. जिल्हा परिषदेत तब्बल पाच जागांवर, तर पंचायत समित्यांत चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनवि... Read more
मुंबई, दि. 24 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाच्या उप सचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोली... Read more
कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत महायुतीने ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हेलन कांबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, जानवली जिल्हा... Read more
बांदा | प्रतिनिधी बांदा–रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सिद्धीच्या अकाली जाण्याने संपूर्ण बांदा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सातत्या... Read more
कणकवली | तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात असून, खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवा... Read more
देवाच्या मनात अजुन आहे बरं का ! तुम्ही जिल्हा परिषदेवर नक्की जाणार.. सरकारचा नवा प्रस्ताव समजला का ?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता मतदानाच्या तारखेपर्यंत पोहोचलीय. तसे तर पक्षाचा एबी फॉर्म मिळवून निवडणूक लढायची यंदा अनेकांची इच्छा होती, पण मित्रपक्षाला सीट सुटल्याने हक्काच्या जागेवर पाणी सोडण्यांची अनेकांवर वेळ आलीय. का... Read more
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मध्य रेल्वेने एक मोठी भेट दिली आहे. हार्बर मार्गावर प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, २६ जानेवारी २०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान १४ नवीन वातानुकूलित... Read more