मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एका ठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत... Read more
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, महायुतीकडून उद्या कणकवलीत मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असलेली ही सभा निवडणूक रणधुम... Read more
मालवण | प्रतिनिधी मालवण शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा बदल घडून आला असून, देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देत मालवण तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मालवण तालुक्यात शिवसेनेच्या राजकारणात नवे पर... Read more
मालवण | प्रतिनिधी मालवण तालुक्यातील तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४८ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि. २९ जानेवारीपासून मोठ्या भक्तिभावात सुरू होत असून, पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे... Read more
मालवण (प्रतिनिधी) मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वरची देवली गावातील महिलांसाठी तांदळापासून पदार्थांवर आधारित विशेष पाककला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत श्रीशा चव्हाण (शिरवाळे व रस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमा... Read more
वेंगुर्ला – प्रतिनिधी : राजकिय वर्तुळात सध्या खळबळ उडवून देणारी घडामोड वेंगुर्ले–आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून समोर आली आहे. या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अचानक उमेदवा... Read more
मालवण (प्रतिनिधी) राष्ट्रीय हरितसेना योजना अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागासोबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचालित डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवणच्या हरितसेना विभागाचा वन विभागातर्फे विशेष सन्मान करण्... Read more
कुडाळ | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावातील मनोहर जाधव यांच्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यावर आवश्यक असलेले ३ लाख २५ हजार रुपये खर्चाचे महत्त्वपूर्ण ऑपरेशन आमदार निलेश नारायण राणे यांच्या पुढाकारातून पूर्णतः मोफत करण्य... Read more
कणकवली | प्रतिनिधीप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कणकवली शहरात वंचित घटकांच्या आयुष्यात उजेड घेऊन येणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्ष मा. संदेशजी पारकर व नगरसेवक लुकेश कांबळे यांच्या पुढाकारातून शहरातील गरीब व वंचित कुटुंबांच्या घरात... Read more
२९ महापालिका निवडणुकीत सरस कामगिरी केल्यानंतर भाजपाने आता मिशन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत असून, स्थानिक पातळीवर भाजपा नेत्यांबरोबरच आता मुख्यमंत्री देवें... Read more