मालवण : (प्रतिनिधी) वनशक्तीच्या सागरशक्ती (Aqua Wing) यांच्या वतीने सागरी कचरा स्वच्छता मोहीम – टप्पा २ (ड्राइव्ह १) आज यशस्वीरीत्या पार पडली. ही मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्याभोवतालच्या जैवविविध प्रवाळ (कोरल) परिसंस्थेत राबवण्यात आली. या मोहिमेत सुम... Read more
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.१९ डिसेंबरला कर्क रोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल... Read more
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आ... Read more
मुंबई | प्रतिनिधी :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार पर... Read more
सत्तेतील एका वर्षाचा काळ हा केवळ आकडे मोजण्याचा नव्हे, तर दिशादर्शक ठरण्याचा असतो. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास या दोन महत्त्वाच्या खात्यांची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी नेमकी तीच भूमिका बजावली—दिशा ठरवणारी. प... Read more
मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. य... Read more
मालवण | प्रतिनिधीमालवण तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन (२०२५–२६) यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात विद्यार्थी प्राथमिक गटात आडवली हायस्कूलच्या दत्ताराम लाड याच्या ‘जीवन रक्षक प्रणाली’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. तर विद... Read more
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या निसर्ग निवास शिबिराचे आयोजन मालवण तालुक्यातील कुणकवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे येथे करण्यात आले . या दोन दिवसीय निसर्ग निवास... Read more
मालवण | प्रतिनिधीमुंबई विद्यापीठ अंतर्गत झोन क्रमांक चार यांच्या वतीने १ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाची विद्यार्थिनी कु. अनुष्... Read more
मालवण | प्रतिनिधीमालवणमधील प्रसिद्ध ब्युटी पार्लर व्यवसायिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित समारंभात ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. सायली मां... Read more