मालवण (प्रतिनिधी) इस्कॉन संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या आणि इस्रो बेंगलोर भेटीसाठी निवड झालेल्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश परब याचा बेंगलो... Read more
मुंबई : शहराच्या गल्ल्यागल्ल्यांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद शब्दांतून मांडणारे ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांचे ‘खाऊ गल्ली’ हे पुस्तक 24 जून रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर) येथे सा... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील महावितरण व्यवस्थेची दुरवस्था पाहता प्रशासन शहरात एखादा मोठा अपघात घडण्याचीच वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी उपस्थित केला आहे. आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं अशी अवस्था सध्... Read more
मालवण, दि प्रतिनिधी डी.एड. कॉलेज मालवण येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा.पूर्वा शिरसाट, प्रा.आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी, कन्याशाळेच्या... Read more
आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला... Read more
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तिरवडे (ता. मालवण) येथे ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार’ या विषयावरील जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण सोमवारपेठ येथील जेष्ठ मूर्तीकार, रिक्षा व्यावसायिक श्री दत्तात्रय उर्फ सुनील शशीकांत वायंगणकर (वय ५७) यांचे शनिवारी रात्री उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले. मालवण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण धुरीवाडा येथील रहिवाशी आणि सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघांचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मालती मधुकर शिंदे (८५) यांचे आज रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी निधन झाले . श्रीमती मालती शिंदे या परोपकारी वृत... Read more
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष सुकळवाड गावचे सुपुत्र श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (State Chess Arbiter) म्हणून निवड जाहीर झाली आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित... Read more
मालवण दि प्रतिनिधी श्रीबाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचेवाटप करण्यात आले .तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. बालगोपाळ मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या नि... Read more