मुंबई : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक... Read more
मुंबई, दि. २५ : कोकण विभागातील अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सुमारे २०९ कोटी रुपयांची, त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा य... Read more
मुंबई, दि. 24 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या नावाने जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात येणार आहे असे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.... Read more
मुंबई, दि. २५ : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून त्यानुसारच रुग्णांकडून देयके आकारावीत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी मालवणच्या नगरसेविका व आरोग्य सभापती सौ.पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार निलेश राणे यां... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण-दांडी श्रीकृष्णवाडी समुद्रकिनारी भूषण धुरी व त्यांचे खलाशी यांना समुद्राच्या लाटांमधून ‘मास्कड बुबी’ हा दुर्मिळ समुद्री पक्षी किनाऱ्याकडे वाहत आल्याचे निदर्शनास आले. तो पक्षी उडू शकत नसल्याने गणेश तारी यांनी ल... Read more
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण, तालुक्यात ख्रिस्ती बांधवांचा पारंपरिक आणि धार्मिक उत्साहाचा सण असलेला सान जॉव अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या या सणामुळे संपूर्ण मालवण परिसरातील ख्रिस्ती ब... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील वायरी बांध तारकर्लीचा सुपुत्र जय निलेश मिठबावकर याने पर्वतारोहण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रतिष्ठित माउंटेनियर प्रमाणपत्र (A ग्रेड) प्राप्त केले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मान... Read more
मालवण दि प्रतिनिधी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यामार्फत एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रारंभिक संगीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपा... Read more