तारकर्ली (ता. मालवण) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कार्यालय... Read more
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा सेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ‘मशाल’ चिन्हाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथे आयोजित भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्य... Read more
मुंबई, दि. 1:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आह... Read more
मालवण दि. प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यानिमित्त देण्यात येणारा मानाचा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना शनिवारी प्रदान करण्यात आला. देवगड ये... Read more
मालवण (प्रतिनिधी) मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी आबा परब आणि मसुरे पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार वैभव सुरेश चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मसुरे टोकळवाडी येथे करण्यात आला. या प्र... Read more
मालवण दि प्रतिनिधी केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प तरुणांना प्रोत्साहन देणारा असून, मागील चार अर्थसंकल्पांतील धोरणांची सुसंगत पुढची पायरी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते मागील अर्थसंकल्पांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ज्या तरतुदी करण्... Read more
मुंबई :कोकणातील पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष सर्वेक्षण व सीमांकन करण्यात येणार असून, यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यांच्या... Read more
मालवण दि प्रतिनिधी आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी आणि आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर यांच्या आचरा येथील शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,आरपीआय महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत... Read more
मालवण (प्रतिनिधी) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत रोहित विठ्ठल डिचोलकर याने प्रथम क्रमांक तर परिच्छेद अनुवाद स्पर्धेत स्वरदा मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नगर वाचन मंदिर, मा... Read more
मालवण (प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथील श्री समर्थ रामदास मठात श्री समर्थ रामदास नवमी उत्सव व १८ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. या... Read more