मालवण : (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची वार्षिक सभा शुक्रवार दि. १ मे रोजी लिलांजली हॉल येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता झेंडावंदन होऊन त्यानंतर सभा होईल, सभेत अंदाजपत्रक मंजुरी घेण्यात येणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







