मालवण : (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन मधून काळसे जेटी येथे गणेश घाट बनविण्यासाठी ४८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले असून या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
काळसे जेटी येथे गणेश घाट मंजूर केला बद्दल काळसे ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, यांचे आभार मानले आहेत.
यावेळी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना काळसे परबवाडा शाखाप्रमुख विपुल प्रवीण माळगावकर, काळसे माळकेवाडी शाखाप्रमुख रमेश शंकर मयेकर, काळसे बागवाडी शाखाप्रमुख गणेश लक्ष्मण जावकर, माजी सरपंच केशव सावंत, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र परब, काळसे ग्रामपंचायत सरपंच काळसेकर, मालवण पंचायत समिती सदस्य रिया बावकर, ग्रा.पं.सदस्य सुजात परब, किरण राऊळ, सुशील काळसेकर, काळसे माजी उपसरपंच रंगनाथ आजगावकर, काळसे माजी ग्रा.पं.सदस्य रमेश मयेकर व परशुराम गुराम, चिंतामणी प्रभू, तुकाराम केळजी, लक्ष्मण म्हापणकर, संतोष वालावलकर, विजय दत्ताराम प्रभू, बाळकृष्ण प्रभू, कमलाकर आजगावकर, हनुमंत परब, शैलेश हळदणकर, प्रज्वल प्रभू, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, राजू मुणगेकर, विकास खवणेकर, रमेश भोंदू परब, विक्रम नाईक, सचिन सावंत, यश परब,राजेश चिंतामणी प्रभू, सुधीर केळुसकर, सुहास घाडी,दत्ताराम मुंडेकर मुणगेकर, दिनेश नांदोसकर, अनिल अर्जुन परब, विलास मनोहर परब,नाना राऊळ, दाजी परब, आबा दळवी, राजेश चिंतामणी प्रभू,संतोष म्हापणकर,लक्ष्मण कोळगे, काका प्रभू, विलास घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते







