महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विधा... Read more
मालवण (प्रतिनिधी) यावर्षी हवामानातील तीव्र बदलांमुळे मालवण तालुक्यातील आंबा आणि काजू उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्यांनी तालुक्यातील अनेक प्रमुख मंडळांना नुकसान भरपाईतून वगळून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या गंभी... Read more
मालवण : (प्रतिनिधी) हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम मालवण येथे उत्साहात संपन्न झाला. राष्ट्र व धर्मकार्यात अधिवक्त्यांचे योगदान या विषयावर आयोजित या संवाद कार्यक्रमाला अधिवक्ता व राष्ट... Read more
सिंधुदुर्गनगरी : गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शाळांना भेटी देण्याचा यशस्वी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी देखील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला “शाळा प्रवेशोत्सव”... Read more
सिंधुदुर्गनगरी :- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या य... Read more
मालवण दि प्रतिनिधी शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे. शिक्षणातून तुमची प्रगती नक्कीच होईल तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणार पण हे... Read more
मालवण (प्रतिनिधी) समुद्रात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली असून समुद्राचे संवर्धन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. समुद्र आणि किनारी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपाद... Read more
मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी आज रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत... Read more
जिल्ह्यात चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने जिल्हा भरारी पथकामार्फत कारवाई चा धडाका सुरु केला असून विनापरवाना व बेकायदेशीर रित्या खतांची विक्री करणाऱ्यांवर दे... Read more
मालवण (प्रतिनिधी) माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई / वडिलांचे छत्र गमावलेल्या व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देश... Read more