सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रचारसभेत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. गांधी चौकात झालेल्या मेळाव्यात राणे यांनी “ही अंदर की बात आहे… दीपकभाई आमच्... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना प्रभाग सात ‘अ’ मधून भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आणि प्रभागातील विकासाच्या दृष्टीकोनाचा वेध घेत मतदारांशी संवाद साधला. गेली दहा वर्षे माल... Read more
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्य, सेवा आणि सिद्ध कामगिरीचा ठसा उमटवणारे माजी नगराध्यक्ष सुदेश सुबोधराव आचरेकर यांच्याबाबत नागरिकांमध्ये पुन्हा सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. तब्बल ३० वर्षांचा प्रभाग नेतृत्वाचा अनुभव आणि १४ हून अधिक वर्... Read more
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे आवाहन रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहे... Read more
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात मालवण नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यास उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखा... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सात ‘अ’ मध्ये उबाठा शिवसेना उमेदवार तेजस नेवगी यांनी अक्षरशः प्रचारात धडाकाच लावला आहे. पहिल्याच फेरीत घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतानाच त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वतः उपस्थित राहून तेथील रहिवाशांशी... Read more
कणकवलीत काल झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीच्या काँर्नर सभेला मिळालेला अभूतपूर्व आणि अफाट उत्साह पाहून आगामी नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या तुफान प्रतिसादामुळे “कणकवली बदलाच्या निर... Read more
मालवण (प्रतिनिधी) नैसगिक युतीसाठी भाजप व शिवसेना हे सोबत असणे आवश्यक आहे, यासाठी आम. निलेश राणे मार्गक्रमण करत होते. खास. नारायण राणे यांच्यानंतर जिल्हा सांभाळण्याची ताकद आम. निलेश राणे यांच्यात आहे. त्यामुळे आम. निलेश राणे यांचा काहींनी धसका घे... Read more
मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या धामधुमीत आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात काल आमदार निलेश राणे यांनी केलेल्या वादळी आरोपांनी अक्षरशः राजकीय वाऱ्याची दिशा बदलून टाकली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जातप्रमाणपत्रासंद... Read more
मालवण नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत शहर विकासावर अत्यंत थेट आणि स्पष्ट भूमिका व्यक्त केली. खासदार नारायण राणे यांच्या लाडक्या मालवण शहराला आगामी काळासाठी तोच दिमाख मिळवण्यासाठी श... Read more